रतलाम : राजधानी एक्सप्रेसला भीषण आग, दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग बंद; डीआरएम घटनास्थळी दाखल
दिल्ली हजरत निजामुद्दीनकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस (12431)च्या दोन डब्यांना रविवारी पहाटे भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना आलोट आणि विक्रमगड रेल्वे स्...
