लेकीच्या छेडछाडीवर खडसेंचा संताप, आरोपींचे फोटो-ऑडिओ व्हायरल, तिघांना बेड्या!”
Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील
संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघड...