अकोला : महामार्गावर बसस्थानकांची तोडफोड, “ओपन बार”सदृश परिस्थितीमुळे नागरिक संतप्त
अकोला ते दर्यापूर दरम्यानच्या राज्य महामार्ग
क्रमांक 312 वर काही दिवसांपूर्वीच नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.
रस्त्यालगत लहान बसस्थानकांची उभारणी देखील करण्यात आली....