ज्या स्टुडिओत रेकॉर्ड झाला कुणाल कामरा याचा शो, तेथे चालला हातोडा, पालिकेने केली ताबडतोब कारवाई
मुंबईतील ज्या स्टुडिओत कुणाल कामरा याचा शो शुट झाला होता तेथे आता पालिकेचे पथक
पोहचले आणि त्यांनी या हॉटेलचे अनधिकृत बांधकाम पाडले आहे.
याच हॉटेलातील स्टुडिओत कुणाल कामरा याने मह...