बार्शीटाकळी पंचायत समितीत जागतिक क्षयरोग दिन आणि आशा दिन उत्साहात साजरा
पिंजर (प्रतिनिधी) – बार्शीटाकळी पंचायत समितीत 24 मार्च जागतिक क्षयरोग
दिन आणि आशा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मनीष शर्मा, जिल्हा क्षय...