पावसाळ्यात उदभवणाऱ्या अनेक साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे.त्यात डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश आहे.त्यात महाराष्ट्रात काही दिवसांपासून डेंग्यूचे मोठ्या संख्येने रुग्ण ...
वारणा धरणाचा वक्र दरवाजा कोणत्याही क्षणी उघडणार.. सांगलीच्या चांदोली धरण परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय.ढगफुटीसदृश्य पावसामुळे चांदोली धरणात 26.81 टीएमसी इतका पाणीसाठा झा...
सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांचे अन्नत्याग आंदोलन! अकोला शहरातील मालमत्ता कर वसुलीचा ठेकास्वाती इंडस्ट्रिजला देण्यात आला आहे.मात्र हा ठेका गैर पद्धतीने देण्यात आला अस...
जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये आज बंद, आदेश जारीमहाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.पावसामुळे अनेक जिल्ह्यांत नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत....
राज्यात विधानसभा निवडणूका तोंडावर असतांनाउमेदवारी मिळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.विविध पक्षांकडून ईच्छुकांचे अर्ज मागवलेले आहेत.अशातच अखिल भारतीय कॉग्रेस वर्किंग क...
पॅरिसचं ऑलिंपिक अनेक गोष्टींमुळं सतत चर्चेत आहे,खरंतर ऑलिंपिकसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धा भरवणं हे कोणत्याही देशासाठीअभिमानाचीच गोष्ट असते आणि त्याबरोबरच जबाबदारीचीही,...
राज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नियोजित दौरा असणार आहे.येत्या रविवारी २८ जुलै रोजी द्रौपदी मुर्मू महाराष्ट्रामध्ये येणार आहेत.त्यांचा हा दौरा कौल्हापूरमध्ये असण...
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
अर्थसंकल्पापूर्वी आज आर्थिक सर्वेक्षण सादर होणा...
कोल्हापूर जिल्ह्यात काल पासून मुसळधार पाऊस सुरु आहे.आजही संपुर्ण जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे.जिल्ह्यातले ८५ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर- गगनबावडा सहएकूण ३...
अयोध्याचे खासदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंशी चर्चा
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विजयी उमेदवारांमध्येचर्चेत आलेले खासदार म्हणजे अयोध्या लोकसभा मतदारसंघातीलसमाजवादी पक्षाच...