[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
पेनसिल्व्हेनियाच्या

‘मी कमला हॅरिसपेक्षा सुंदर आहे’ -डोनाल्ड ट्रम्प

पेनसिल्व्हेनियाच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवारडोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्य...

Continue reading

तीन आमदारांसह चंपई सोरेन दिल्लीत दाखल

झारखंडमध्ये काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका होणार असून,त्याआधी तेथे राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्रीचंपई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ...

Continue reading

महायुतीमध्ये

सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळ हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबणीवर -संजय राऊता

निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभानिवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या दोन राज्यांसोबतचझारखंड आणि महाराष्ट्रातही निवडणुका होणार असल्याची अटकळ होती....

Continue reading

महाराष्ट्रानं

शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

महाराष्ट्रानं गेल्या दोन वर्षांत अनेक राजकीय भूकंप अनुभवले. शिवसेनेतीलअंतर्गत बंडाळीमुळे राज्याच्या राजकारणाला नवं वळण मिळालं.न भूतो न भविष्यती, अनेक अविश्वसनिय घडामोडी घड...

Continue reading

कोलकात्यातील

डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करत IMAचं पंतप्रधानांना पत्र

कोलकात्यातील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतरदेशभरातील वातावरण पुरतं चिघळलं. पीडितेला न्याय आणिडॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन देशभरातील डॉक्टरांनी कामबंद ...

Continue reading

उत्तर प्रदेशात साबरमती एक्स्प्रेसचे 22 डबे घसरले

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली.22 डबे रुळावरून घसरले आहेत. ट्रेन वाराणसीहूनअहमदाबादला जात होती. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीहीजिवितहानी झा...

Continue reading

शिक्षक भरतीच्या न्यायालयाच्या आदेशावर राहुल गांधींचा हल्लाबोल

अलाहाबाद हायकोर्टाने यूपीमधील 69 हजार शिक्षकांच्या भरतीचीगुणवत्ता यादी रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर देशभरात राजकारणतापले आहे. आता या प्रकरणावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते...

Continue reading

मराठवाड्याचे माजी आयुक्त मधुकर आर्दड निवडणूकीच्या मैदानात

जरांगेंच्या आरक्षणाला पाठिंबा देत लढवतील विधानसभामराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनीआपण जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूकलढवणा...

Continue reading

बिहारमध्ये पूल कोसळला!

 सुलतानगंजमधील चार पदरी पुलाचा भाग गंगेत बुडालाबिहारमधील पूल कोसळण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.शनिवारी सकाळी सुलतानगंजमधील गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्याचौपदरी...

Continue reading

बचतगट आणि महिला उद्योजकांच्या उत्पादनांना मिळणार राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ

डिजीटल मार्केटींग ॲप तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देशराज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्याउत्पादनांना राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी ...

Continue reading