कोलकात्यातील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर
देशभरातील वातावरण पुरतं चिघळलं. पीडितेला न्याय आणि
डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन देशभरातील डॉक्टरांनी कामबंद
Related News
'Hai Jawani Toh Ishq Hona Hai'ची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी; दोन दिवसांत केवळ 23 कोटींची कमाई
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा बहुचर्चित रोमँटिक-कॉमेडी चित्रपट '
Continue reading
"महिला भूक भागवण्यासाठी नव्हे, तर भावनिक आधारासाठी खातात"; Shefali Shah यांचे भावनिक खाण्यावर भाष्य
बॉलिवूड अभिनेत्री Shefali Shah यांनी नुकतेच म...
Continue reading
'Peddi'चा बॉक्स ऑफिसवर धडाका कायम! तिसऱ्या दिवशीही कोट्यवधींची कमाई; 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेशाची तयारी
दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतीक्षित चित्रपट '
Continue reading
World Food Safety Day 2026 : अन्नसुरक्षेबाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज; जाणून घ्या महत्त्वाच्या समजुती आणि सत्य
अन्न हे मानवी जीवनाचे मूलभूत गरजांपैकी एक असले तरी त्याची सुरक्षित...
Continue reading
15 वर्षीय राधिकाची थरारक हत्या! 4 दिवसांमध्ये काय घडलं? ब्रीफकेसमधील मृतदेह ते जंगलातील सांगाड्यापर्यंतचे धक्कादायक रहस्य
पंजाबमधून समोर आलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावू...
Continue reading
मोठा धक्का! भारत-बांगलादेश सीमेवर 40 जण रहस्यमयरीत्या बेपत्ता, BSF-BGB तणावाने परिस्थिती गंभीर
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमावर्ती भागात गेल्या ...
Continue reading
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत : उन्हाळ्यातील ताजेतवाने फुलांचे ६ नैसर्गिक पेय
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत; उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी 6 फुलांची...
Continue reading
सहारा वाळवंटात मृत्यूचा सापळा; ट्रक बंद पडल्याने 50 भाविकांचा करुण अंत, दोन जणांचा चमत्कारिक बचावआफ्रिका खंडातील सहारा वाळवंटातून एक अत्यंत हृदयद्राव...
Continue reading
जून महिना खरोखरच बदलू शकतो का तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’मागील सत्य काय सांगते?
June Theory : प्रत्येक वर्षाची सुरुवात होताच लोक नवीन संकल्प करतात. काहीजण फिटनेसचे ध्येय ठेवतात...
Continue reading
झटपट आणि चविष्ट कम्फर्ट मील: Burnt Garlic Noodles ची वाढती लोकप्रियता
घरच्या घरी काही मिनिटांत तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ; प्रत्येक नूडल्स प्रेमीसाठी खास पर्यायआजच्या धावपळी...
Continue reading
चहा जास्त कडक आणि कडू झाला? फेकू नका; या सोप्या उपायांनी चवदार बनवा
चहा हा भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळची सु...
Continue reading
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव, राजकारणात खळबळ
राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आण...
Continue reading
आंदोलन सुरू केलं आहे. अशातच, आता इंडियन मेडिकल असोसिएशननं
कोलकाता प्रकरणाबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा आणावा
आणि रुग्णालयांना अनिवार्य सुरक्षा अधिकारांसह सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावं,
अशी मागणी करणारं पत्र इंडियन मेडिकल असोसिएशननं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे.
कोलकात्यामधील घटनेचा उल्लेख करत डॉक्टरांविरोधात होणाऱ्या घटनेसंदर्भात
गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करण्यात आली आहे.
ह्या आहेत मागण्या:
महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मतही
इंडियन मेडिकल असोसिएशननं व्यक्त केलं आहे.
डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय कायदा कठोर करत ठोस उपाययोजना
करण्याची मागणीही या पत्रातून पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे.
रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्याची मागणी, ज्याचं सीसीटीव्ही,
सुरक्षा रक्षकांची व्यवस्था चांगली असण्याची मागणी केली गेली आहे.
डॉक्टरांची शिफ्ट 36 तासांपर्यंत होत असल्यानं महिला डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्सना
रेस्ट रुम पुरवाव्यात, असंही पत्रात नमूद करण्यात आलंय.
60 टक्के महिला डॉक्टर्स आहेत, 68 टक्के डेंन्टल डॉक्टर्स, 75 टक्के फिजिओथेरपिस्ट
आणि 85 टक्के नर्सिंगमध्ये असल्यानं आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार व्हावा,
असंही पत्रात सांगण्यात आलंय.
डॉक्टरांच्या संरक्षणासाठी केंद्रीय कायदा करण्याची मागणीही आयएमएनं
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. IMA नं गुन्ह्याचा काळजीपूर्वक आणि
सखोल तपास करावा. तसेच, बर्बरतेमध्ये सहभागी असलेल्यांची ओळख पटवून
आणि गुंतलेल्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “आरजी कर रुग्णालयातील
घटनेनं रुग्णालयातील हिंसाचाराचे दोन आयाम समोर आणले आहेत.
महिलांसाठी सुरक्षित जागा नसल्यामुळे गंभीर गुन्हा आणि संघटित सुरक्षा प्रोटोकॉलच्या
अभावामुळे गुंडगिरी, गुन्हे आणि क्रूरपणामुळे राष्ट्राच्या विवेकाला धक्का बसला आहे.”
असंही IMA नं पत्रात म्हटलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/uttar-pradesh-sabarmati-express-has-22-coaches/