[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
राहुल गांधी

राहुल गांधी आज जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूकांचे रणशिंग फुंकणार

राहुल गांधी दोन सभांना करणार संबोधित  लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारीजम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. तिथे ते दोन निवडणूक रॅलींना संबोधितकरणार ...

Continue reading

मराठवाडा

सरकारने शेतकरी पण ‘लाडका’ आहे हे दाखवून द्यावं -राज ठाकरे

मराठवाडा आणि विदर्भात सध्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचेमोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे उभे पिकआडवे झालेले पहायला मिळाले आहे. यामुळे शेत करण्यांना मोठे...

Continue reading

'इमर्जन्सी

कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ साठी निर्माते उच्च न्यायालयात

'इमर्जन्सी' चित्रपटाची सहनिर्माती झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसनेबुधवारी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आणि सेन्सॉर प्रमाणपत्रासाठीमुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.उच्च न्याया...

Continue reading

कर्नाटक पाटबंधारे विभागाची चूक, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका

5,500 हेक्टर शेतीचं नुकसानमराठवाडा आणि विदर्भात पावसाने दाणादाण उडवून दिली असूनअनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. कर्नाटक बॉर्डरजवळअसलेल्या लातूर आणि नांदेड जिल्...

Continue reading

भाजपच्या विधानसभा प्लॅनिंगच्या प्रत्येक बैठकीत RSS चा प्रतिनिधी

मुंबईतील 36 मतदारसंघांसाठी महत्त्वाचा निर्णयलोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अपेक्षित मदत न केल्यामुळेभाजपला मोठा फटका बसला होता. मुंबईसह राज्यभरात याचा प्रभाव ...

Continue reading

पाण्यात अडकलेल्यांची ड्रोनद्वारे प्रथमच अन्न पुरवठा

सैन्य दलही मदतीलामहाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळेजनजीवन विस्कळीत झालं असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.त्यामुळे, अनेक जिल्ह्यातील शेकडो ...

Continue reading

जम्मू

जम्मू-काश्मीर: भाजपने 6 उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारीजम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका 2024 साठी उमेदवारांचीचौथी यादी जाहीर केलीये. या यादीत 6  उमेदवारांची यादी जाहीर कर...

Continue reading

लाडकी बहीण

लाडक्या बहिणींना मोठा धक्का!

लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती,मात्र आता ती मुदत वाढवून 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे.त्यामुळे महिलांना अजूनही अर्ज करता येणार आहे. मात्र या...

Continue reading

पुणे आणि

पावसामुळे गणेश मूर्तींच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ

पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधारपाऊस पडत आहे. त्यातच गणेशोत्सव तोंडावर आला आहे.गणेश मूर्ती बूक करण्यासाठी भाविक दुकानात गर्दी करत आहेत.मात्...

Continue reading

राज्यातील

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सप्टेंबरमध्येही सुरू राहणार नोंदणी

राज्यातील महिलांना दिलासामुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातीलपात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यासपरवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती म...

Continue reading