[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
राज्य

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात; ग्रामीण भागाला सर्वाधिक फटका

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन देणे,महागाई भत्ता-घरभाडे भत्ता देणे, खाजगीकरण, सुधारीत जाचककार्यपद्धती रद्द करणे अशा विविध मागण्यासाठी राज्यातील एस...

Continue reading

पॅरालिम्पिक: भारताला दुसरे सुवर्ण पदक

पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत नितेश कुमारने सुवर्ण पदक मिळवलेपॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने दुसरं सुवर्ण पदक मिळवलं आहे.नेमबाज अवनी लेखरानंतर पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल ...

Continue reading

झारखंड

झारखंड: शारीरिक चाचणी परीक्षेत 11 उमेदवारांचा मृत्यू

झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असूननोकरीसाठी शारीरिक चाचणीत सहभागी झालेल्या 11 युवकांचा मृत्यू झाला आहे. झारखंडच्या उत्पादशुल्क विभागात शिपाई पदासाठी ही शारीरिक चाचणी घ...

Continue reading

वेरूळ लेणीच्या सीता

वेरूळ लेणीच्या सीता न्हाणी धबधब्याला रौद्र रूप !

प्रतीक्षेनंतर ओसंडून वाहू लागला वेरूळ लेणीचा सीता न्हाणी धबधबाछत्रपती संभाजीनगर येथे असणाऱ्या वेरूळ लेणीतील धबधबा आतापूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्...

Continue reading

मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे पुण्यात इमर्जन्सी लॅडिंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यातआलं आहे. खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टरपुण्यातील लांडेवाडी परिसरात उतरवण्यात आले आ...

Continue reading

4 जण

मथुरा येथे इमारतीची भिंत कोसळल्याने 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

4 जण जखमी उत्तर प्रदेशातील मथुरे च्या नई बस्ती येथील गोविंद नगर भागातघर कोसळल्याने शेजारच्या कुटुंबातील दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाअसून ढिगाऱ्याखाली अडकल्याने तिच्या...

Continue reading

देशातील

मारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्या आजपासून झाल्या स्वस्त

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने सोमवारीआपल्या कमी-बजेट कार Alto K10 आणि S-Presso च्यानिवडक व्हेरियंटमधील किंमत कपातीची घोषणा केली. S-Presso LXIपेट्रोलच्या...

Continue reading

राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केरळमध्ये महाबैठक; ‘या’ विषयांवर झाली चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक दलाने जातीय जनगणना आणि महिलासुरक्षेसारख्या संवेदनशील मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे.समाजाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी जातीयजनगणनेवर राष्ट्...

Continue reading

पावसाचा

पावसाचा हाहाकार; नांदेडमधील गावांना पुराचा वेढा

पावसाचा हाहा:कार, घरात पाणी शिरलं, जनावरं वाहून गेली दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठवाड्याचा काही भागकालपासून पाण्याखाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पाण्यामुळे अनेकगावं...

Continue reading

नामिबियात भीषण दुष्काळ!

नागरिकांची भूक भागविण्यासाठी वन्यप्राण्यांचा देणार बळी! नामिबिया सरकार हत्ती, पाणघोड्यांची कत्तल करणार नामिबिया देशात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे येथील सरकारने तब्बल723 वन्यप...

Continue reading