अकोला जिल्ह्यातील माना येथील जुना पूल प्लॉट येथीलअतिक्रमण धारकांच्या घरावर शासनाच्या आदेशाप्रमाणे मानाग्रामपंचायतने बुलडोझर चालवला असून अनेकांचे संसार हेउघड्यावर पडले आ...
‘वर्षा’वर खलबतं सुरु!आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्याकाही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडतआहेत. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरु...
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंताव्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वातमोठ्या एक्सप्रेस हायवेवरील अपघाताने आरटीओने यामहामार्गा...
एकूण 16 कोटी 60 लक्ष रू. ची तडजोडराष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने जिल्ह्यातीलसर्व न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत 1 हजार 299प्रलंबित व 6 हजा...
राज्यात देशी गायींच्या संख्येत घसरण झाल्याने त्यांच्यासंवर्धनासाठी राज्य सरकारने आज काही उपाययोजना जाहीरकेल्या आहेत. त्यानुसार राज्यात देशी गायींना राज्यमाता गोमातेचादर...
पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजला आहे. आतापर्यंत २०० पेक्षाजास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. परराष्ट्रमंत्रालयाच्या माहितीनुसार, काठमांडू, ललितपूर आणि इतरभागात पर...
अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीयस्मारक उभारण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी केलेल्या निर्णयाचे ज्येष्ठ नेते शाळीग्राम होड...
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिमटप्प्यात मंगळवारी पहिल्या चार तासांत २८.१२ टक्के मतदानझाले. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीवरून हीमाहिती मिळ...
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी केली. मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीतझालेल्या भाजपा पदाधिकारी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी ...
नुकताच ‘येक नंबर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्यादिमाखात पार पडला. या चित्रपटाच्या ट्रेलरचा गाजावाजा सर्वत्रहोताना दिसत आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत...