अकोला: नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी अकोला शहरातील श्री राज राजेश्वर मंदिर आणि इतर मंदिरांमध्येभाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्...
अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन भागात दीपक चौक येथे खाजगी बसेस उभे असताततसेच आज 31 डिसेंबर रोजी संपूर्ण अकोला शहरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होतातर...
अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनीसापळा रचून टँकर मधून निर्दयपणे 55 रेडे आणि वगारी यांना घेऊनजाणाऱ्यावर कारवाई केली आहेआज पहाटेच्या सुम...
अकोल्यातील उमरा गावात पारंपरिक बैलजोडी स्पर्धा म्हणजेच शंकर पट उत्साहात साजरा करण्यात आला.यावर्षी या स्पर्धेत तब्बल १०१ बैलजोड्यांनी सहभाग घेतलाज्यामुळे गावासह आसपासच्या पर...
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाळली तालुक्याच्या धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळेआग लागल्याची घटना घडलीअसून या मध्ये विश्राम गृहातील साहित्य जळून खाक झाले, विश...
अकोला : कार्यकर्ता यांना हा समर्पित व जनतेच्या सेवेसाठी मंत्रीपदाचा आपण वापर करून समाजातील पीडित वंचितांनान्याय देण्याचा काम करून पक्ष विस्तारासोबत समाजातील अठरापगड जाती आणि बा...
पानी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी कान्हेरी (सरप) तालुका बार्शीटाकळी जी.अकोला येथील "मैत्री संघ महिला शेतकरी गटातील निमंत्रक व सदस्य यांनी एकत्र येऊनसामाज...