ही क्रूरता औरंगजेबाचीच; संतोष देशमुख प्रकरणावरून राऊतांचे खडेबोल
जी क्रूरता औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत केली होती.
आज तीच क्रूरता संतोष देशमुख यांच्या हत्येत दिसली आहे.
त्यांच्या मृत्यूचा खेळ राजकारण्यांनी केला, असा आरोप शिवसेना ...