अकोला रेल्वे स्टेशनवर प्रवाशाचा लॅपटॉप चोरीप्रकरणी चोर 2 तासात जेरबंद
अकोला: अकोला रेल्वे स्टेशनवर प्रवाशाचा लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरट्याला
रेल्वे पोलिसांनी अवघ्या 2 तासांत अटक केली आहे.
🔹 घटनाक्रम: कानपूरहून आलेला आणि हैदराबादला ...