लाईट-पंखा बंद तरीही येणार वीज बिल! सरकारच्या नव्या नियमामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का
देशभरात वाढत्या महागाईने आधीच सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना आता वीज बिलाबाबतही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. घरात लाईट-पंखा बंद असला, घराला कुलूप असले किंवा विजेचा वापर शून...
