“चेंगराचेंगरी टाळण्यासाठी एसपी ईशा सिंग मैदानात; धाडसी कृतीचा व्हिडिओ व्हायरल”
“रिअल लाईफ ‘सिंघम’! रॅलीत मंचावर जाऊन ईशा सिंग यांची कडक कारवाई”
पुडुचेरीच्या पोलीस अधीक्षक ईशा सिंग यांनी 9 डिसेंबर रोजी उप्पलम पोर्ट ग्राऊंड येथे झालेल्या तमिळगा व्हेट्री कळगम (...
