30 वर्षीय अभिजित दीपके देशभरात चर्चेत ‘कॉकरोच जनता पार्टी’चा स्फोटक उदय;
4 दिवसांत 1 कोटी फॉलोअर्स! अभिजित दीपकेच्या ‘Cockroach Janta Party’ने भाजपलाही टाकलं मागे
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाच्या युगात एखादा ट्रेंड काही तासांत देशभर पसरतो, पण एखाद्य...
