Akola Municipal Election Result 2026: धक्कादायक निकाल! 9 वर्षांनंतर भाजपला मोठा फटका, 10 जागांचा पराभव
Akola Municipal Election Result 2026 मध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून काँग्रेसने ताकद दाखवली आहे. 9 वर्षांनंतर झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीचा सविस्तर राजकीय आढावा वाचा.
Akol...
