महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यात ‘गुदगुल्या’ हास्यकवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यातील रत्नम लॉन्स येथे
'गुदगुल्या' हास्यकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात हास्यकवी सम्राट एड. अनं...