अकोला | प्रतिनिधी
डिजिटल युगात जुळणाऱ्या ऑनलाईन नात्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षिका व विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा
देणारी धक्कादायक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे.
Related News
दहिहंडा तीर्थक्षेत्राचा ऐतिहासिक विकास! २.५० कोटींच्या सुविधांसह भव्य लोटस सेलिब्रेशन हॉलचे लोकार्पण
दहिहंडा : अकोला जिल्ह्यातील श्री संत रूपनाथ महाराज संस्थान, दहिहंडा येथे भक्ती...
Continue reading
सातारा जिल्हा बँकेत राजकीय भूकंप! भाजपला ९, राष्ट्रवादीला ८ तर शिंदेसेनेला ४ जागा; सत्तेचे मोठे समीकरण!
सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणते समीकरण बदलेल, याचा नेम नसतो. स...
Continue reading
ओमर अब्दुल्ला सरकार कोसळणार : जम्मू-काश्मीरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारसमोर राजकीय संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सत...
Continue reading
SpiceJet चा मोठा निष्काळजीपणा? विमान अचानक रद्द, संतप्त प्रवाशांचे धावपट्टीवरच ठिय्या आंदोलन!
विमान प्रवास हा कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचण्याचा सोयीस्कर पर्याय मानला जातो. मात्र,...
Continue reading
नेपाळमध्ये २ हेलिकॉप्टरची भीषण टक्कर! एकाचा मृत्यू, थरारक अपघात
नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन...
Continue reading
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबईत राजकीय वाद पेटला! रितू तावडेंचा संताप; म्हणाल्या, ‘दिवाळी हिंदूंचा सण, त्यांनी शिकवू नये’
मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक दिवाळी...
Continue reading
सीजेपी फिनिश! पीस बॉन्डवर स्वाक्षरी केल्याने नेत्यांचे राजकीय करिअर संपले; माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचा मोठा दावा
पीस बॉन्डचे उल्लंघन केल्यास अनेक महिने तुरुंगात राहावे ...
Continue reading
दीपक पाटील दांदळे यांना पुण्यात ‘हिंदूरत्न’ पुरस्काराने सन्मानित!
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सामाज...
Continue reading
फ्लोरिडात ३२ हजार फूट उंचीवरून कोसळले Learjet 60 विमान; पायलटचे शेवटचे शब्द ठरले भयावह! ‘मेडे… मेडे…’च्या आर्त हाकेनंतर ९ जणांचा मृत्यू
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात एका भीषण विमान ...
Continue reading
अमित शाहांच्या भेटीतून राष्ट्रवादीच्या राजकारणात नवी चर्चा! पार्थ पवार, सुनेत्रा पवार गैरहजर; अर्थखात्यासाठी नेत्यांची दिल्लीवारी?
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी ...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील ३० कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा ‘अकोलारत्न’ पुरस्काराने गौरव; विशेष पुस्तकाचे प्रकाशन!
स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशनचा अभिनव उपक्रम; शैक्षणिक, सामाजिक, ...
Continue reading
विधानपरिषदेच्या निकालानंतर भाजप नेत्याचा रविंद्र धंगेकरांवर संतापजनक हल्लाबोल! '१२ पक्ष फिरलेला माकडछाप' म्हणत नवनाथ बन यांची जहरी टीका
पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवावरून भाजप आण...
Continue reading
लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणाने शिक्षिकेची फसवणूक करत तिच्या
सामाजिक प्रतिष्ठेला आणि आत्मविश्वासाला जबर धक्का दिला आहे.
शिक्षिकेवर विश्वासघात
29 वर्षीय पीडित शिक्षिकेने मुर्तीजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,
आरोपी स्वप्नील भिसे याने तिला लग्नाचं आमिष दाखवून प्रेमसंबंधात ओढलं.
त्यानंतर 28 एप्रिल रोजी जालना येथे घरी बोलावून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
मात्र त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल, तपास सुरू
या प्रकारामुळे धक्का बसलेल्या शिक्षिकेने अखेर पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला.
तिच्या तक्रारीवरून मुर्तीजापूर पोलीस ठाण्यात IPC अंतर्गत फसवणूक,
जबरदस्ती व विश्वासघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे.
ऑनलाईन नात्यांमागचं सावधपणं आवश्यक
सध्या ऑनलाईन माध्यमांवरून जुळणाऱ्या नात्यांमधून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा व नात्यांतील विश्वासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शिक्षिका असल्याने तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर मानसिक व सामाजिक ताण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/gandhi-rhodwar-salg-dusya-divashi-income-tax-department-action/