पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली
नवी तारीख लवकरच होणार जाहीर
25 ऑगस्ट दिवशी IBPS आणि MPSC ची परीक्षा एकत्र आल्याने
स्पर्धा परीक्षा देणार्यांना एका परीक्षेवर पाणी सोडावं लागणार होतं.
अशाप्रकारे परीक्षांच्या...