श्रद्धा कपूर ठरली भारतातली सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेली अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या प्रचंड चर्चेत आहे.
तिचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' सध्या बॉक्स ऑफिसवर
धमाका करताना दिसत आहे. त्यामुळे तिच्या फॉलोअर्समध्ये
मोठी वा...