मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची राजगडवर बैठक झाली.
या बैठकीत मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी
स्वत: निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच कोण कोणते...