नवी दिल्लीतील साहित्य संमेलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त
विधान केल्यामुळे शिंदें यांच्या शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती
डॉ. नीलम गोऱ्हे या चांगल्या कोंडीत सापडल्या आहेत. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधी पक्ष
Related News
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या
Continue reading
Apple-OpenAI वादात इलॉन मस्क यांची एन्ट्री; सॅम ऑल्टमनवर जहरी टीका, टेक विश्वात खळबळ
मुंबई : जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात पुन्हा एकदा मोठ...
Continue reading
व्हायरल वैदूच्या व्हिडिओंवर अभिनेता गिरीश परदेशी यांनी स्पष्ट भूमिका घेत लहान मुलांच्या संस्कार, सोशल मीडिया प्रसिद्धी आणि पालकांच्या जबाबदारीवर भ...
Continue reading
गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! 10 किलोच्या नव्या LPG सिलिंडरची तयारी; छोट्या व्यावसायिकांसह लाखो ग्राहकांना होणार फायदा
देशभरात एलपीजी गॅसचा वापर सातत्याने वाढत असून घरग...
Continue reading
2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा; 'सर्व कल्पना शरद पवारांना होती, पण दुसऱ्या दिवशी...'
राज्याच्या राजकारणात 2019 मधील पहा...
Continue reading
पावसाळ्यात कुरकुरीत बटाटा-कांदा भजी बनवायची आहेत? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा; प्रत्येकवेळी मिळेल परफेक्ट चव
पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहा आणि त्यासोबत कुरकुरीत भजी खाण्याचा मोह...
Continue reading
'देवदास'साठी ऐश्वर्या राय की माधुरी दीक्षित... कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन? 24 वर्षांनंतर समोर आली रंजक माहिती
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' ह...
Continue reading
इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे TU-214PU विमान तेहरानमध्ये; मदतीच्या चर्चांना उधाण, मात्र अधिकृत सहभाग स्पष्ट नाही
मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्...
Continue reading
RBI क्रिप्टोवर बंदीच्या भूमिकेवर कायम; भारतात 3.9 कोटी गुंतवणूकदार, तरीही नियमांवर अनिश्चितता
भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असली, तरी रिझर्...
Continue reading
कढी वारंवार फाटते? मग स्वयंपाक करताना 'या' 5 चुका टाळा; प्रत्येक वेळी बनेल घट्ट, मऊ आणि स्वादिष्ट कढी
कढी हा भारतीय स्वयंपाकातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे. गरमागरम वा...
Continue reading
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी एका मुलाखतीत मोदी सरकार, 'विश्वगुरू' संकल्पना, शिक्षण व्यवस्था आणि राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवह...
Continue reading
एअर फ्रायरमध्ये बनवा रेस्टॉरंटसारखे टेस्टी कबाब! कमी तेलात तयार होतील 'हे' 6 स्वादिष्ट प्रकार
कबाब म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शाकाहारी असो ...
Continue reading
आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात
अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दरम्यान, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे मागणी
करताना मविआकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावल्याने त्यांना
उपसभापतीपदावरून दूर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशन आजचा चौथा दिवस आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून आजारपणामुळे त्या विधान परिषद सभागृहात
उपस्थित राहिलेल्या नसल्याची माहिती मिळतेय. त्यातच बुधवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधकांच्या
वतीने विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे अविश्वासाचा प्रस्ताव सादर केला आहे.
यासंदर्भात आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना अंबादास दानवेंनी माहिती दिली आणि पुढील निर्णय
विधान परिषद सभापती राम शिंदे घेतील असे सांगितले.
Read more news here : https://ajinkyabharat.com/rajyaat-kombdyankchi-lapwachhapavi-tumchaya-jeevavar-padel-huge-dhabyavar-taw-martana-ghayaji/