छातीत वेदना नाहीत तरी धोका मोठा! महिलांना हार्ट अटॅकपूर्वी जाणवणारी लक्षणे जाणून घ्या
हार्ट अटॅक येण्यापूर्वी महिलांना ‘ही’ लक्षणे जाणवतात; वेळेत ओळखली तर मोठा अपघात टळू शकतो
आजही अनेकांना असे वाटते की हार्ट अटॅक म्हणजे अचानक छातीत तीव्र वेदना होणे, ड...

