मोठी बातमी ! कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड, 11 शिवसैनिकांना अटक
एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता कुणाल कामराने केलेल्या टिपण्णीमुळे शिवसैनिक भडकले आणि काल
रात्री त्यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये जाऊन कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली, नासधूसही केली.
...