LSG vs DC : मालक संजीव गोयनका मैदानात, LSG च्या पराभवानंतर पंतला ओरडा का?
LSG vs DC : IPL 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला एक विकेटने हरवलं.
या मॅचनंतर लखनऊ फ्रेंचायजीचे मालक संजीव गोयनका आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये मैदानावर ...