‘नुसते विधान भवनात येतात अन्…’, ठाकरेंच्या आरोपांना सामंतांचं खोचक प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.
त्यावर आता मंत्री उदय सामंत यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यां...