[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
जनतेचा

लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच -शरद पवार

जनतेचा दाखला देत शरद पवारांचं भाष्य, मोदीही फसवणूक करत असल्याचा दावा राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून गदारोळ सुरू आहे.योजनेवर विरोधकांनी टीका केली त्याचबरोबर ...

Continue reading

सद्या मराठा

शरद पवार- मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक! राजकीय चर्चांना उधाण..

सद्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनराज्यातील वातावरण तापले आहे.काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीखासदार शरद पवार यांची भे...

Continue reading

विधानसभेसाठी पवारांकडून दुसरा तरूण उमेदवार जाहीर

राष्ट्रवादीचे तीन उमेदवार ठरलेरोहित पाटील यांच्यापाठोपाठ शरद पवारांकडूनविधानसभेसाठी आणखी एका तरूण उमेदवाराचंनाव जाहीर करण्यात आलं आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अह...

Continue reading

माजी आमदारासह

अजित पवारांना मोठा धक्का!

माजी आमदारासह 15 नगरसेवक, शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात करणार प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लोकसभेनंतरविधानसभा निवडणुकीत देखील मोठा झटका बसत आहे.कारण पिंप...

Continue reading

मारठ

छगन भुजबळ यांची शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?

"मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षण मुद्द्यावरुन सुरु असलेल्यासंघर्षापासून आपणास दूर राहता येणार नाही.या प्रकरणात आपल्या मार्गदर्शनाची राज्याला, समाजाला आणि सरकारलाही आवश्यकता...

Continue reading

विधानपरिषदेच्या

महायुतीची भरोशाची विकेट जाणार -संजय राऊत

विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले.11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे सर्वच पक्षांनीमतांची फाटफूट होऊ नये, म्हणून कंबर कसली होती.शिंदें...

Continue reading

शरद

विधानसभेच्या 288 पैकी 225 जागा आपल्या निवडून येतील

शरद पवारांचे भाकितमहाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे.कष्ट करणाऱ्यांना शक्ती देणारे राज्य आणुया.सत्तेत येत लोकांच्या जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न करूया.उद्य...

Continue reading

विधान

विधान परिषद; दोन अपक्षांसह एकूण 14 अर्ज..

विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी होत असलेल्यानिवडणुकीसाठी दोन अपक्षांसह महायुती व महविकास आघाडीचेएकूण १४ उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत.महायुतीकडून ...

Continue reading

अजित

महाराष्ट्रात पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार!

अजित पवारांकडून गिफ्ट!मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणारदेशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पूर्ण केली होती,त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका के...

Continue reading

छगन भुजबळांचा

छगन भुजबळ मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जुन्या पक्षात परतणार!!

छगन भुजबळांचा विलक्षण राजकीय प्रवास !लोकसभेपाठोपाठ राज्यसभेवरुन नाराजीच्या चर्चा आणि ओबीसींचा मुद्दा

Continue reading