Share Market Shock: ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीने मोठी घसरण, 5 मिनिटांत किती लाख कोटींचा फटका?
Share Market : आज सोमवारी शेअर बाजार लाल निशाणीसह उघडला.
शेअर बाजारावर पुन्हा एकदा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ लावण्याच्या धमकीचा परिणाम दिसून आला.
काही म...