मध्यप्रदेशच्या वॉन्टेड आरोपीला अकोला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक!
अकोला शहराच्या न्यू आळशी प्लॉट येथे राहणारे व्यवसायिक
नवल केडीया यांच्या घरी काही दिवसांपूर्वी जबरी चोरी प्रकरणात
3 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
या दरोड्याच्या मास्टर...