मुर्तिजापूर : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक, सुरक्षित आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील सर्व महत्त्वाच्या प्रवेशबिंदूंवर स्थिर नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर उडानपूल पॉईंट–दर्यापूर रोड या प्रमुख मार्गावर आज सकाळपासून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान पोलिस कर्मचारी व उड्डाण पथकाचे अधिकारी मिळून वाहनांची डिक्की, केबिन, बॅग्ज तसेच संशयास्पद वस्तूंची सखोल तपासणी करत आहेत. निवडणूक काळात अवैध पैसे, दारू, मौल्यवान वस्तू किंवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीची वाहतूक रोखणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे.
माध्यम प्रतिनिधीही नाक्यावर उपस्थित राहून तपासणी प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात येत आहे. वाहनांची तपासणी, कागदपत्रांची चौकशी आणि संशयास्पद वस्तूंची पडताळणी यामध्ये पथक अत्यंत दक्षतेने काम करत आहे.
Related News
Raj Thackeray निवडणूक आयोगावर आक्रमक; ‘१४ आक्षेपांनंतरही निर्णय झाले, मग कर्ताकरविता कोण?’
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray...
Continue reading
तुकाराम मुंढेंची ‘हवा’! रवीना टंडनला रेस्टॉरंटमध्ये आला भन्नाट अनुभव; म्हणाली, ‘आता भीतीच संपली!’
प्रशासकीय कामकाजातील कडक शिस्त, नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि धडाकेबाज ...
Continue reading
खवड्या डोंगर बनला ‘सुसाईड पॉइंट’? कुणालच्या आधीही 13 जणांनी गमावला जीव; सुरक्षा व्यवस्थेचा अभाव धोकादायक
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरजवळील खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्...
Continue reading
तुकाराम मुंढे यांचा नोकरशाहीला आरसा; अधिकाऱ्यांची जबाबदारी स्पष्ट, म्हणाले ‘जर मी नाही, तर कोण?’
IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि कर्तव्यनिष्ठ भूमिकेसाठी...
Continue reading
मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘वाघीण’ IPS रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कहाणी
IPS रूपा मौदगिल : महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांच्या कामाची जोरदार चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प...
Continue reading
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचा पत्ता बदलणार! एअर इंडिया बिल्डिंगमध्ये होणार CMO; सरकारची तब्बल 200 कोटींची बचत
मुंबईतील प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंगमध्य...
Continue reading
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंना मोठा धक्का! 29 अधिकारी-कर्मचाऱ्यांची मंत्र्यांकडे लेखी तक्रार; कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप
अन्न व औषध प्रशासन (FDA) विभ...
Continue reading
सेकंड हँड कारचे मायलेज खरे की खोटे? ओडोमीटरमधील फसवणूक अशी ओळखा काही मिनिटांत; कार खरेदीपूर्वी ‘या’ गोष्टी तपासा
Used Car Buying Tips : सेकंड हँड म्हणजेच जुनी कार खरेदी करताना अने...
Continue reading
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात एका कैद्याला बेदम मारहाण झाल्याचा आरोप समोर आला आहे. पायाला 16 टाके पडल्याची माहिती असून जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण प्रकरणातील 7 महत्त्व...
Continue reading
छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना: महापौरांना उच्च न्यायालयाची फटकार, ‘तक्रार करायची असेल तर समितीकडे करा’; 5 ऑगस्टला पुढील सुनावणी
छत्रपती संभाजीनगरच्या बहुचर्चित नवीन पाणीपुरवठ...
Continue reading
Coastal Road Accident : मुंबईच्या कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात; कारला आग, शेकडो वाहने अडकली, मोठी खळबळ
मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या कोस्टल रोडवर बुधवारी दुपारी भीषण अपघात घडल्य...
Continue reading
जेजुरीत वारीदरम्यान भीषण अपघात; भरधाव टेम्पो दिंडीत घुसला, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू
आषाढी वारीदरम्यान पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. संत ज्ञानेश्वर मह...
Continue reading
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की तपासणीदरम्यान पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे आणि परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे. निवडणूक शांततेत आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
read also : https://ajinkyabharat.com/celebration-of-17th-birth-anniversary-of-pandit-jawaharlal-nehru-and-ustad-lahuji-at-district-school-khadka/