पातूर–वाशिम रस्त्यावर ‘बर्निंग व्हॅन’चा थरार; आगीत मक्झिमो जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली
पातूर प्रतिनिधी : स्वप्निल सुरवाडे
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात बोडखा येथे अकोला–वाशिम मुख्य महामार्गावर सायंकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास घडलेल्या धक्कादाय...
