[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
पिंपरी-चिंचवडमध्ये डबल मर्डर; विवाहबाह्य संबंधातून संतप्त पतीकडून हत्याकांड

पिंपरी-चिंचवडमध्ये डबल मर्डर; विवाहबाह्य संबंधातून संतप्त पतीकडून हत्याकांड

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधीदेहू रोड परिसरात एका लेबर कॉन्ट्रॅक्टर पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची पेव्हर ब्लॉकनेठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आरोपी ज...

Continue reading

मुंब्रा लोकल दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल जाहीर; दरवाज्यात उभ्या प्रवाशांच्या बॅगांची गुंतागुंत ठरली कारणीभूत?

मुंब्रा लोकल दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल जाहीर; दरवाज्यात उभ्या प्रवाशांच्या बॅगांची गुंतागुंत ठरली कारणीभूत?

प्रतिनिधी, ठाणे:मुंब्रा स्थानकाजवळ 9 जून रोजी घडलेल्या लोकल अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.दोन्ही लोकल 75 किमी/ताशी वेगाने धावत होत्या, आणि

Continue reading

कामरगावात घाणीचे साम्राज्य! मुख्यालयात अनुपस्थित ग्रामविकास अधिकारी; गावकऱ्यांमध्ये संताप

कामरगावात घाणीचे साम्राज्य! मुख्यालयात अनुपस्थित ग्रामविकास अधिकारी; गावकऱ्यांमध्ये संताप

प्रतिनिधी – राहुल गावंडे, कामरगाव कारंजा तालुक्यातील १५ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या कामरगावात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून, ग्रामपंचायतीकडून साफसफाईच्या कामात

Continue reading

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

अकोटअकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी अति दुर्गम १ आदिवाशी भागातील ग्राम पोपटखेडयेथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ मराठी शाळेत शाळा

Continue reading

अकोला : महामार्गावर बसस्थानकांची तोडफोड, "ओपन बार"सदृश परिस्थितीमुळे नागरिक संतप्त

अकोला : महामार्गावर बसस्थानकांची तोडफोड, “ओपन बार”सदृश परिस्थितीमुळे नागरिक संतप्त

अकोला ते दर्यापूर दरम्यानच्या राज्य महामार्गक्रमांक 312 वर काही दिवसांपूर्वीच नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.रस्त्यालगत लहान बसस्थानकांची उभारणी देखील करण्यात आली....

Continue reading

घुसर फाटा : जलवाहिनी लिकेजमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, तातडीने दुरुस्तीची मागणी

घुसर फाटा : जलवाहिनी लिकेजमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, तातडीने दुरुस्तीची मागणी

घुसर फाटा प्रतिनिधी घुसर फाटा येथे पाणीपुरवठाकरणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये झालेल्यागळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ही गळती...

Continue reading

पातूर तालुक्यात शेतकऱ्यांची फसवणूक ?

पातूर तालुक्यात शेतकऱ्यांची फसवणूक ?

बोगस सोयाबीन बियाण्याचे वितरण; चौकशीची मागणी.पातूर तालुक्यातील आलेगाव येथीलशेतकरी निलेश तोताराम कापकर यांनीकृषी विभागाविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे.२०२५ च्या ख...

Continue reading

पातूर तालुक्यात भीषण अपघात : दोन ठार, एक गंभीर जखमी

पातूर तालुक्यात भीषण अपघात : दोन ठार, एक गंभीर जखमी

अकोल्यातील पातूर तालुक्यातील बाभूळगावजवळ दोन जणांचा जागीचमृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.एका ट्रकने प्रवासी ऑटोला जोरदारधडक दिल्याने हा अपघात झाला.धड...

Continue reading

निळकंठेश्वर पॅनेलची आघाडी, बळीराजा पॅनेलचा दारुण पराभव

निळकंठेश्वर पॅनेलची आघाडी, बळीराजा पॅनेलचा दारुण पराभव

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्यानिवडणुकीत अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलनेआघाडी घेतली आहे. ‘ब’ गटात अजित पवार ९१ मतांनी विजयीझाले, तर शरद पवार यांच्या बळीराजा...

Continue reading

ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हातरुण गावाचा विकास ठप्प

ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हातरुण गावाचा विकास ठप्प

बाळापूर तालुक्यातील हातरुण हे अंदाजे १५ हजार लोकसंख्या असलेले मोठे आणि महत्त्वाचे गाव आहे.परंतु गावाच्या विकासासाठी जबाबदार असलेल्या ग्रामपंचायत आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची उदास...

Continue reading