चार वर्षांनंतर फरार आरोपीला अटक: पोलीस हत्येच्या प्रयत्नातील आरोपीला धाराशिवमधून अटक
अकोला, दि. 16: चार वर्षांपूर्वी अकोल्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीला अखेर सिटी कोतवाली पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक के...