राज्यात मुसळधार पाऊस; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
गरज पडल्यास लोकांना एअरलिफ्ट केले जाणार
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे.
मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृ...