जानोरी-मेळ घाटातून वाळू तस्करांची दादागिरी; महसूल प्रशासन डोळेझाक
जानोरी मेळ येथील घाटातून दिवसाढवळ्या जेसीबीच्या साह्याने हजारो ब्रोस रेती उपसा करून महसूल विभागाला वाळू चोरांनी चुना लावलेला आहे
या वाळू चोरांकडे अतिशय अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आह...