सैफ अली खानवरती ‘चाकूचा धाक दाखवला अन् नर्सकडे एक कोटी रूपयांची केली मागणी’, करिनाने पोलिसांना जबाबात दिली मोठी माहिती
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याबाबत तपास सुरू आहे. पोलिसांनी करिना कपूर-खान हिचा जबाब नोंदवला आहे,
ज्यामध्ये तिने हल्लेखोराने चाकूचा धाक दाख...