विदर्भातील पाणीटंचाईवर सौरऊर्जेचा तोडगा – बाभळी गावाचा आदर्श उपक्रम!
उन्हाळ्याची चाहूल लागताच विदर्भातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके जाणवू लागतात.
आणि महिलांना हंडाभर पाण्यासाठी दूरदूर भटकंती करावी लागते.
मात्र यावर उपाय शोधत अकोल्यात पातू...