सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून 88 हजार रुपये तोळा म्हणजेच
10 ग्रॅम सोन्यासाठी तब्बल 88 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
त्यामुळे, सोनं खरेदी करणं आता गोरगरिबांचं काम राहिलं नाही....