कोविड-19 पुन्हा वाढतोय! देशात 2025 मध्ये पहिल्यांदाच 1000हून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण;
संपूर्ण जगात 2020-21 मध्ये थैमान घालणारा कोरोना व्हायरस पुन्हा एकदा परतला आहे.
भारतातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
2025 मध्ये ...