योग गुरु पवन सिंगल यांचे आकस्मिक निधन – मृत्यूपूर्वी दीड तास योगसाधना आणि 3 किमी वॉक
अशोक नगर, उत्तर प्रदेश: प्रसिद्ध योगाचार्य पवन सिंगल (वय 54) यांचे अचानक निधन झाले आहे.
विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी त्यांनी नेहमीप्रमाणे दीड तास योगसाधना केली आणि तीन किलोमीटर चालल...