जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मालठाणा च्या विद्यार्थिनीचा नवोदय विद्यालयात गौरवपूर्ण प्रवेश
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मालठाणा
येथील विद्यार्थिनी कु. रक्षा राजेंद्र सोळंके हिने जवाहर नवोदय विद्यालय,
अकोला प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवत...