अकोट नगरपरिषद निवडणुकीत नामांकन अर्जांमध्ये संकोच; पहिल्या दोन दिवसांत अर्ज शून्य
अकोट: अकोट नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू झाली असून पहिल्या दोन दिवसांत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी एकही उमेदवार अर्ज दाखल केला नसल्...

