मुंडेंच्या जागी बीड जिल्ह्यातील आमदारालाच मंत्रिपद? मराठा आमदाराची लागणार वर्णी? ‘या’ नावाची चर्चा
धनंजय मुंडे यांच्या जागी बीड जिल्ह्यातील आमदारालाच मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित या आमदारांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती सूत्रांक...