जुन्या सेंट्रल नाक्यावर भंगार गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाने वेळेत आटोक्यात आणली
अकोला महानगरपालिकेच्या नेहरू पार्क चौकातील जुन्या सेंट्रल नाक्याच्या भंगार
साहित्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
नेमकी ही आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले...
