China Army PLA Pakistan: सीपीईसी प्रकल्पात सिंध प्रांतातील थार कोल ब्लॉकमध्ये दोन वीज निर्मिती प्रकल्प सुरु आहे.
त्या ठिकाणी 6,500 चीनी नागरिक काम करत आहे.
त्या नागरिकांची सुरक्षा ही चीनसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे.
Related News
IND vs ENG, T20 वर्ल्डकप 2026: संजू सॅमसनचा झंझावाती अर्धशतक, भारताची उपांत्य फेरीत विजयानुभवाची तयारी
टी20 वर्ल्डकप 2026 च्या उपांत्य फेरी...
Continue reading
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंदोकचं विवाहसंस्कार: पारंपरिक लाल रंगातील समन्वित देखणे असेतं जोडीचं शैली विधान
क्रिकेटचे लीजेंड साचि...
Continue reading
९८वे ऑस्कर पुरस्कार 2026: भारतात कधी आणि कुठे पाहता येईल?
हॉलिवूडमधील सर्वात मोठा सिनेमा उत्सव पुन्हा एकदा आपल्या दारात आला आहे. 2026 मध्ये होणारे ९८वे
Continue reading
मोठी बातमी! इराणकडून भारताला सर्वात मोठी मदत — युद्धाच्या दरम्यान झाली निर्णायक घोषणा, भारतास मोठा दिलासा
मध्य पूर्वेतील परिस्थिती सध्या अतिशय तणावपूर्ण आणि अस्थिर आहे.
Continue reading
साराचा परंपरागत आकर्षक लूक: अर्जुन टेंडुलकरच्या लग्नात पिंक मनीष मल्होत्रा साडीमध्ये कमाल
भारतीय क्रिकेटचे दिग्गज सचिन तेंडु...
Continue reading
मद्यपान करताना चखणा कसा असावा? आरोग्यासाठी योग्य पर्याय कोणता?
मद्यपान हा आजच्या काळात अनेकांचा सामाजिक आणि वैयक्तिक जीवनाचा भाग बनला आहे. तरीही, आरोग...
Continue reading
रायगडमध्ये इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपावर गर्दी; अफवांना प्रशासनाचा स्पष्टीकरण
रायगड, मुरुड तालुका – इस्रायल आणि इराणमध...
Continue reading
धारावीतील 436 झोपडपट्टीधारकांसाठी फडणवीस सरकारचा मोठा दिलासा, देवनार येथे हक्काचे घरकुल
धारावी : मुंबईतील धारावी येथे नुकतीच घडलेली आग या परिसरातील रह...
Continue reading
सोनं-चांदीच्या भावात घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी आता किती रुपये लागणार?
जगभरातील राजकारण आणि युद्ध परिस्थितींचा परिणाम सोनं आणि चांदीच्या बाजारात...
Continue reading
पार्थ पवार राज्यसभेत पदार्पण: सुप्रिया सुळे यांचा मोलाचा सल्ला
महाराष्ट्र राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बारामतीचे माजी खासद...
Continue reading
इराण-इस्त्रायल युद्ध: रशियाने इराणच्या बाजूने केलेलं मोठं विधान, अमेरिका-इस्त्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव
इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्...
Continue reading
मोठा धक्कादायक समाचार: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे निधन; भारताने व्यक्त केले दु:ख
इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जागतिक ...
Continue reading
त्यामुळे त्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक फेरे करण्यात आले आहे.
Chinese Security In Pakistan: बलुचिस्तान आर्मीकडून जाफर एक्सप्रेस हल्ल्यानंतर पाकिस्तानात हल्ले सुरुच ठेवले आहे.
या हल्ल्यामुळे चीन चिंतेत आला आहे. पाकिस्तानमध्ये चिनी अभियंते आणि मजुरांवर होत
असलेल्या हल्ल्यांमुळे चीन आपले सुरक्षा रक्षक पाकिस्तानात तैनात केले आहे.
ड्रॅगनने प्रथमच आपल्या प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानमध्ये खाजगी सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.
चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरीडोर (सीपीईसी) प्रकल्पाची सुरक्षा चीन सैनिक करणार आहे.
सीपीईसी प्रकल्पात गुंतलेल्या अभियंते आणि कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी
चीनने अलीकडेच पाकिस्तान सरकारसोबत करार केला आहे.
भारतीय मीडियातील या मोठ्या खुलाशानंतर पाकिस्तान सरकारने प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने चिनी सैन्य तैनात केल्याच्या बातम्या खोट्या बातम्या असल्याचे म्हटले आहे.
तीन कंपन्यांना सुरक्षेची जबाबदारी
चीनने संयुक्त सुरक्षा व्यवस्थाची जबाबदारी चीनमधील तीन खासगी कंपन्यांना दिली आहे.
त्या डेवे सिक्योरिटी फ्रंटीयर सर्विस ग्रुप, चायना ओवरसीज सिक्योरिटी ग्रुप
आणि हुआक्सिन झोंगशान सिक्योरिटी सर्विसचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात सिंध प्रांतात दोन सीपीईसी वीज प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी 60 चीनी सुरक्षा रक्षक आहे.
हे जवान त्याठिकाणी सुरक्षेसाठी असणाऱ्या पाकिस्तान लष्कराच्या सुरक्षेसाठी तैनात पाकिस्तानी सैनिकांची सुरक्षा करणार आहे.
प्रकल्पावर 6,500 चीनी नागरिक
सीपीईसी प्रकल्पात सिंध प्रांतातील थार कोल ब्लॉकमध्ये दोन वीज निर्मिती प्रकल्प सुरु आहे.
त्या ठिकाणी 6,500 चीनी नागरिक काम करत आहे. बलूच आर्मीकडून अनेक चीनी अभियंत्यांची हत्या
आतापर्यंत करण्यात आली आहे. त्या नागरिकांची सुरक्षा ही चीनसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे.
त्यामुळे त्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक फेरे करण्यात आले आहे.
त्यात पहिल्या फेऱ्यात चीन सुरक्षा रक्षक त्या नागरिकांची सुरक्षा करणार आहे.
जाफर एक्सप्रेस ट्रेन अपहरण प्रकरणानंतर चीन चांगलाच हादरला आहे.
बलूच आर्मीने या एक्स्प्रेसमधील 214 पाकिस्तानी सैनिकांना मारल्याचा दावा केला होता.
यामुळे चीनने थार कोयला ब्लॉकमध्ये आपली सुरक्षा तैनात केली आहे.