डोणगाव : डोणगाव येथील लोणी गवळी रोडवरील बोरतलाव परिसरात चोरट्यांनी विजेच्या खांबांवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १२ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे आठ विजेच्या खांबांवरील शेकडो मीटर लांबीच्या तारा कापून लंपास केल्या. या चोरीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तारा चोरीला गेल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. शेतकरी भगवान बाजड यांनी शेतात पाहणी केली असता हा प्रकार समोर आला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे एवढी मोठी सरकारी मालमत्तेची चोरी होऊनही महावितरणकडून अद्याप पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
यापूर्वीही याच परिसरात रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरीला गेल्या होत्या. तसेच २७ जून रोजी भगवान बाजड यांच्या शेतातील सोयाबीन व लोखंडी साहित्यही चोरीला गेले होते. त्या घटनांचाही तपास अद्याप लागलेला नाही. या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Related News
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “सरकार मोठी चूक करतंय, आम्हाला हेच हवंय!”
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गां...
Continue reading
शेतकऱ्यांना मदत लवकरच? ४४ टक्के पंचनामे पूर्ण; १०-१२ ऑक्टोबरपर्यंत १०० टक्के पंचनाम्यांचे कृषिमंत्र्यांचे लक्ष्य
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्...
Continue reading
१० ते १२ महिलांच्या तक्रारींचा दावा; श्वेता महालेंचा सूचक इशारा, संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
भाजप आमदार श्वेता महाले आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद आता अधि...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
राज्यात दुष्काळ जाहीर; 265 तालुक्यांचा समावेश, पंकजा मुंडे बांधावर पोहोचल्या; म्हणाल्या, ‘बळीराजाला बळी जाऊ देणार नाही’
राज्यात यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने अनेक भागांमध...
Continue reading
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; तिघांना क्लिनचिट, चार्जशीटमधून नेमकं काय समोर आलं?
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात मोठी अपडेट समोर आल...
Continue reading
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून मोठ्या उपाययोजना
राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार...
Continue reading
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; वाशिममध्ये नेमकं काय म्हणाले?
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...
Continue reading
Rohit Pawar चा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; ‘भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बॉम्बही पिकवायला लागला का?’
दुष्काळी पाहणी दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवरून Rohit Pawarची टीका; शेतकऱ्यांना ...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तीन दिवसांत दुष्काळाची अधिसूचना; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली ...
Continue reading
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला निकाल
तीन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर
मह...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/tumbbad-2-alia-bhattchis-powerful-entry-know-7-important-things/