” शेगाव नगरीत संत गजानन महाराज प्रकट दिनाचा मंगल गजर!”

" शेगाव नगरीत संत गजानन महाराज प्रकट दिनाचा मंगल गजर!"

गुरुवारी येणारा प्रकट दिन शुभ मानला जात असल्याने आज शेगावात लाखो भाविकांची मांदियाळी

आपल्याला पाहायला मिळतेय.श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन दरवर्षी माघ वद्य

सप्तमीला साजरा करण्यात येतो. त्यानुसार आज महाराजांचा 147 वा प्रकट दिन आहे.

Related News

श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन दरवर्षी माघ वद्य सप्तमीला साजरा करण्यात येतो.

त्यानुसार आज महाराजांचा 147 वा प्रकट दिन आहे.तो दिवस गुरुवारचा होता.

आणि तेव्हा पासून संत गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात येतो.

गुरुवारी येणारा प्रकट दिन शुभ मानला जात असल्याने आज शेगावात लाखो भाविकांची मांदियाळी

आपल्याला पाहायला मिळतेय.सकाळपासूनच पहिली आरती झाल्यानंतर दिवसभरातील

धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होत असते. तर दुपारी नगर परिक्रमा होत असते.

आज देशभरातून भाविक “गण गण गणात बोते ” च्या गजरात शेगावात दाखल झाले आहेत.

संपूर्ण शेगाव हे भक्तीने न्हाऊन निघालं असून भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय.

Click here for more updates :https://ajinkyabharat.com/mumbai-polys-nivadnukit-umang-panalcha-dandanit-vijay/

Related News