अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर मतदारसंघाचे माजी आमदार स्व. तुकाराम बिडकर व त्यांचे मित्र
राजदत्त मानकर यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देत स्मृती निर्धार दिन साजरा करण्यात आला.
स्व. तुकाराम बिडकर यांची पत्रकारांसाठी हेल्मेट वाटपाची इच्छा होती, जी त्यांच्या
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ पूर्ण करण्यात आली.
आज त्यांच्या स्मृती निर्धार दिनानिमित्त शहरातील ५० पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात आले.
या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार संघटनांचे पदाधिकारी आणि तुकाराम बिडकर यांच्या निकटवर्तीयांनी सहभाग घेतला.
उपस्थित मान्यवरांनी वाहतूक सुरक्षेचे महत्त्व पटवून देत हेल्मेटचा वापर नियमित करण्याचे आवाहन केले.
स्व. तुकाराम बिडकर यांच्या समाजकार्याचा आदर्श ठेवत त्यांच्या अपूर्ण इच्छांना पूर्ण करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला.
Read more here :https://ajinkyabharat.com/diet-regularly-makes-measure/